Main Article Content
Abstract
भारत ही विकसनशील देश आहे. भारतातील जिळजिळ ७०% जनता ग्रामीण भागात िास्तव्य करत
असून ती ५ लाख ९७ हजार खेड्ाांमध्येविखुरलेली आहे. ग्रामीण भागातील एकू ण लोकसांख्येपैकी मवहलाांची
सांख्या जिळजिळ ५०% असल्यामुळेविकास प्रवियेत त्ाांचा िाटा देखील वततकाच महत्वाचा आहे. त्ामुळे
ग्रामीण भागातीलशासन सांस्ाांमध्येमवहला सहभागाला अविक महत्त्वप्राप्त झालेआहे. पांचायत राजव्यिस्ेचा
उगम सामुवहक विकास काययिमाच्या माध्यमातून झाला. २ ऑक्टोबर १९५२ रोजी आपल्या देशात सामुवहक
विकास काययिमाची अमलबजािणी सुरु झाली. पण अल्पाििीत या काययिमाला अपयश आले. काययिमाचे
मूल्यमापन करण्यासाठी बलिांतराय मेहता याच्या अध्यक्षतेखाली एक सवमती नेमण्यात आली. बलिांतराय
मेहता सवमतीनेलोकशाही विकें द्रीकरणाची विस्तरीय ग्रामीण प्रशासन यांिणा तयार करण्यासांबांिी महत्त्वाची
वशफारस के ली. या सवमतीनेके लेल्या वशफारशी राष्ट्रीय विकास मांडळ ि स्ावनक स्वराज्य सांस्ेच्या कें द्रीय
सवमतीनेस्वीकारल्या. याच विस्तरीय यांिणेचेतत्कालीन पांतप्रिान पांवडत जिाहरलाल नेहरू याांनी पांचायत राज
असेनामकरण के ले.