Main Article Content
Abstract
प्राचीन काळी भारतामध्ये पंचायत व्यवस्था अस्तित्वात हा ेती. पंचायत म्हणज े पाच व्यक्तीच े मिळून
वनणार े ग्रामम ंडळ हा ेय. न्यायदान करणे आणि कर वसुल करणे ह े या पंचायतीचे प्रमुख कार्य
हा ेते. ब्रिटीग राजवटीमध्ये पंचायत संस्थाचा Úहास झाला. स्वात ंत्र्यप्राप्तीनंतर बलवंतराय मेहता
समितीच्या ला ेकषाही विकेंद्रीकरणाच्या शिफारशीवर आधारित ़ित्रस्तरीय पंचायत राज व्यवस्था
अस्तित्वात आली. गावपातळीवर ग्रामपंचायती, तालुका पातळी ंवर पंचायत समिती आणि जिल्हा
पातळीवर जिल्हा परिषद अस्तित्वात आली त्याम ुळे सत्तेच े विक ेद्रीकरण झाले. त्यानंतर पंचायत
राज व्यवस्थ ेला बळकटी देण्यासाठी एल.एम्.सि ंगवी यांनी पंचायत राज संस्थाना घटनात्मक
मान्यता व स ंरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली. 73 व्या घटनादुरूस्तीन ंतर पंचायत राज
संस्थामध्ये परिवर्तन झाले अनुसूचित जाती व जमाती, महिला ह े घटक स्थानिक शासन संस्थेमध्ये
व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी हा ेऊ शकले 73 व्या घटना दुरूस्तीमुळे स्थानिक शासन संस्थेच े
स्वरूप बदलत ग ेले. महिलांचा स्थानिक शासन स ंस्थ ेमध्ये सहभाग वाढल्यामुळे राजकारणाचे
समिकरण बदलत ग ेलेल े दिसुन य ेत