Main Article Content

Abstract

विकसनषील देषाचा विकास आणि महिलांचा विकास, यांचा अत्यंत जवळचा व प्रत्यक्ष
संबंध आहे. असे म्हणतात की महिलांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीकडे बघितल े असता
तुम्हाला त्या देषाची संस्कृती समजू षकते. महिला आज विविध क्षेत्रांमध्ये महत्वाचे कार्य करताना
दिसत आहेत. निसर्गाने बुध्दि, कौषल्य सर्वांना समान दिलेले असले तरी इतिहास काळापासून
तर आजपर्यत महिलांना प्रत्येक क्षेत्रात दुलयम स्थान दिले गेले. त्यामुळे स्त्रीयांच्या मुलभूत
अधिकार व हक्काबाबत षासनात व जनतेत जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. स्वातंत्रपूर्व
काळात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, महादेव गोविंद रानडे,
अण्णासाहेब कर्वे या सर्वांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी व महिलांच्या षिक्षणासाठी आपल े
सर्व आयुश्य खर्ची घातले. राजा राममोहन राॅय यांनी सतीची चाल बंद केली व स्त्री मुक्ती
आंदोलनाला चालना दिली

Article Details